ठेव योजना
ठेवी - सहकारी बँकांमध्ये आमची बँक ग्राहकांच्या विश्वासास प्राप्त ठरली असून समाजातील तळागाळाच्या ग्राहकांपर्यंत पोहचून ठेवी स्वीकारल्या आहेत. बँकेकडील ठेवींपैकी सुमारे ७०% ठेवी सभासदांव्यतिरिक्त समाजातील इतर सर्व स्तरांतून जमा झालेल्या आहेत. १००% कर्जवसुली व १००% सुरक्षित ठेवी असणारी पगारदार नोकरांची एकमेव नागरी सहकारी बँक असलेने सर्व ग्राहकांची जणू कामधेनूच ठरली आहे. बँकेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीसाठी ०.५०% जादा व्याजदर देणेत येतो.
ठेव योजना लोड होत आहेत...