संपर्क

मुख्य कार्यालय

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि., सांगली
प्रधान कार्यालय : सि.स.नं.२५/३/ब, प्लॉट नं.२३, सैनिकनगर (पाण्याच्या टाकीजवळ), वानलेसवाडी, विजयनगर, सांगली – ४१६ ४१४

फोन व फॅक्स

फोन : (०२३३) २६२३८९५, २६२०६४१
फॅक्स : २६२०७११  •  टोल-फ्री : 1800-212-7277

ई-मेल

ptbanksangli@rediffmail.com

कार्यालयीन वेळ
  • शुक्रवार ते बुधवारसकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:००
  • रोख व्यवहारसकाळी १०:०० ते दुपारी ०२:३० व दुपारी ०३:०० ते ०४:००
  • जेवणाची सुट्टीदुपारी ०२:३० ते ०३:००
  • साप्ताहिक सुट्टीगुरुवार

प्रत्येक महिन्यातील दुसरा आणि चौथा बुधवार बँकेस सुट्टी राहील.

नोंदणी क्रमांक

जी.एस.टी. नं. : 27AAAAS1963K2Z8
पॅन नंबर : AAAAS1963K
आय.एफ.एस.सी. : IBKL0487SDP

🎧

संदेश पाठवा

आपली शंका, सूचना किंवा अडचण खालील फॉर्ममध्ये लिहा, आमची टीम आपल्याशी लवकरच संपर्क साधेल.

0 / 1024
🖼️
JPG, PNG, GIF (कमाल 5MB)
कोणतीही फाईल निवडलेली नाही

विभाग व संपर्क

सर्व विभागांसाठी ई-मेल : ptbanksangli@rediffmail.com

मुख्य कार्यकारी अधिकारी

श्री. शिवाजी लाडमुख्य कार्यकारी अधिकारी

जन. मॅनेजर

श्री. महांतेश दुंडाप्पा इटंगीजन. मॅनेजर

कायदा विभाग

श्री. अजित शिंदेज्युनियर ऑफिसर (लीगल)

तक्रार निवारण प्रणाली

आपली तक्रार टप्प्याटप्प्याने खालील चार स्तरांवर नोंदवता येते.

1

स्तर १ : शाखा व प्रथम संपर्क

आपले खाते असलेल्या शाखेत किंवा थेट बँकेच्या प्रधान कार्यालयात लेखी तक्रार अर्ज सादर करा व तक्रार संदर्भ क्रमांक किंवा शाखा व्यवस्थापकाची स्वाक्षरी असलेली पोच पावती मागवा.

✉️ ptbanksangli@rediffmail.com ☎ (०२३३) २६२३८९५, २६२०६४१
2

स्तर २ : मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

तक्रार ७ ते १५ दिवसांत निकाली न निघाल्यास किंवा शाखेकडून मिळालेले उत्तर समाधानकारक नसल्यास, मूळ तक्रार संदर्भ क्रमांकासह व आधीच्या पत्रव्यवहारासह मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रधान कार्यालय यांच्याकडे थेट लेखी तक्रार करावी.

3

स्तर ३ : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) इंटिग्रेटेड लोकपाल

बँकेकडून ३० दिवसांत तक्रारीचे निराकरण न झाल्यास किंवा तक्रार पूर्णपणे नाकारल्यास, RBI च्या Complaint Management System (CMS) वर ऑनलाइन तक्रार नोंदवता येते, अथवा RBI च्या राष्ट्रीय हेल्पलाइन 14448 वर किंवा National Consumer Helpline वर संपर्क साधता येतो.

☎ RBI Helpline : 14448
4

स्तर ४ : e-Jagriti (ग्राहक आयोग) किंवा सहकार न्यायालय

गंभीर आर्थिक नुकसान, ठेवींसंबंधीचे वाद किंवा लोकपालांच्या निर्णयावर समाधान न झाल्यास, e-Jagriti पोर्टलवर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (DCDRC) प्रकरण दाखल करता येते, अथवा सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक (सांगली) यांच्याकडे अपील दाखल करता येते.

यशस्वी!